आशाताई बच्छाव
कोसगाव येथे राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के
भोकरदन प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे
भोकरदन तालुक्यातील राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालय चे दरवर्षीप्रमाणे यावर्षी यशाची परंपरा कायम राखली आहे. मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये राजश्री शाहू माध्यमिक विद्यालय चा शंभर टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेमध्ये ऋतुजा दळवी 92.60% यांनी प्रथम क्रमांक पटकाविला द्वितीय क्रमांक वैष्णवी सुसर 92.5%तृतीय क्रमांक दिव्या गवांडे 91% चतुर्थ क्रमांक वैष्णवी इंगळे 92.80%दिपाली साबळे 90.80% पाचवा क्रमांक 90%सातवा क्रमांक ऋतुजा बोडके 89.60% दिव्या जामुनदे 89.60%आठवा क्रमांक शुभांगी पायघन 89.40%नववा क्रमांक संकेत उबाळे 89.20% वैष्णवी शिंदे 89.20% प्रतीक्षा बोडके 89.20% या राज्याशी शाहू माध्यमिक विद्यालय या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे संचालक एल के दळवी व गीता ताई गवांडे व विद्यालयाचे सर्व शिक्षक प्रचार्य सह कर्मचारी उपस्थित होते व सर्व शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन केले