Home उतर महाराष्ट्र अहिल्यानगर जिल्ह्यात १४ मे पर्यंत ‘यलो अलर्ट’

अहिल्यानगर जिल्ह्यात १४ मे पर्यंत ‘यलो अलर्ट’

138

आशाताई बच्छाव

1001497032.jpg

अहिल्यानगर जिल्ह्यात १४ मे पर्यंत ‘यलो अलर्ट’
अहिल्यानगर, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी- जिल्‍ह्याच्या काही भागात १४ मे पर्यंत विजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्‍याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्‍ह्यासाठी प्रशासनाकडून ‘यलो अलर्ट’ जारी करण्‍यात आला आहे.
आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस ठाणे अथवा जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथील दूरध्‍वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१- २३२३८४४ अथवा २३५६९४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Previous articleपुणे (भोसरी) इंद्रायणीनगर येथे तीन दिवसीय ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन
Next articleभारत सरकार विधी न्याय व कंपनी मंत्रालय द्वारा मान्यता प्राप्त अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.