आशाताई बच्छाव
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी- भारतात जाती निहाय जनगनना एतिहासिक निर्णया बद्दल धन्यवाद मोदीजी अभियान शहरात अतिषबाजी, ढोलताशा वाजवत व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आले
या वेळी देशाचे नेते भारतीय जनता पार्टीचे नेते मा.नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शना खाली श्रीरामपूर महात्मा गांधी चौकात येथे काल झालेल्या भारतीय जाती निहाय जनगनेचा एतिहासिक निर्णयच्या श्रीरामपूर शहर भाजपच्या वतीने विश्व नेते देशाचे प्रांतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे धन्यवाद मानले व अतिशबाजी, ढोलताशा वाजवत व पेढे भरून या एतिहासिक निर्णयाचे स्वागत केले.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड,भाजपा नेते संजय फंड, गणेश राठी, सतीश सौदागर, आशिष धनवटे, विशाल अंभोरे, संजय गांगड,व्यापारी असोशिशन अध्यक्ष गौतम उपाध्ये, मारुती बिंगले,महिला शहराध्यक्षा सौ पुष्पालता हरदास, सौ पूजा चव्हाण,सौ.जयश्री थोरात, कविताताई दुबे, सौ सिमरन भागवणी,सौ अक्षदा आछडा,विजय आखाडे, बाळासाहेब हरदास, योगेश ओझा, सहानी काका,रुपेश हरकल, मनोज भैय्या भिसे,असिफ पोपटीया, निलेश बोरावके, राहुल सराफ, प्रशांत देशमुख,प्रवीण कोठावळे,साजित शेख,तेजस उंडे, सुबोत शवतेकर, प्रतीक वैद्य,सुरेश बडजाते,रुद्रप्रताप कुलकर्णी,विजय देवकाते, महेश सूळ, किरण करणावट, अतिष देसर्ड, आदी भाजप पधादिकारी उपस्थित होते.