आशाताई बच्छाव
श्री सागर कचरू पाटील घावटे यांना बँकिंग विषयात PHD-
अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे –सोनई येथील श्री सागर घावटे यांना बँकिंग या विषयांमध्ये PHD (डॉक्टरेट) पदवी प्रदान करण्यात आली आहे, सागर घावटे हे HDFC बँक मध्ये कृषी व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत, त्यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण वाणिज्य विभाग मुळा एज्युकेशन सोसायटी सोनई येथून पूर्ण केले आहे, त्यांचे बँकिंग तसेच सामाजिक क्षेत्रात योगदान आहे. पुढील कार्यास त्यांच्या मित्रपरिवार्य शुभेच्छा दिल्या