Home मराठवाडा कृष्णा पाटील यांचा भव्य नागरी सत्कार

कृष्णा पाटील यांचा भव्य नागरी सत्कार

106

आशाताई बच्छाव

1001446015.jpg

कृष्णा पाटील यांचा भव्य नागरी सत्कार
उदगीर / प्रतिनिधी
सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने आज शुक्रवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, उदगीर येथे श्रीकृष्णा बब्रुवान पाटील कोदळीकर यांनी UPSC परीक्षेमध्ये 197 रँक घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. त्यानिमित्ताने आज समस्त मित्र परिवारासह सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती उदगीर, उदयभाऊ मुंडकर मित्र मंडळ उदगीर यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. हा क्षण समस्त उदगीरकर यांच्या साठी खूप कौतूकाचा व आनंदाचा होता.
या वेळी उपस्थित उदयसिंग मुंडकर, बीपीन जयवंतराव पाटील, धनाजी मुळे, शाम डावळे, प्रशांत जगताप, बाळासाहेब पाटोदे, चंदू खटके, धोंडराम पाटील, भरत चामले, धनराज बिरादार, नवनाथ खुळे, दत्ता पाटील, संदीप पाटील, संजय खुळे, रामेश्वर बिरादार, शिंदे, दिनकर बिरादार, सतीश पाटील मानकीकर, नारायण पाटील, अशोक कांबळे, राहुल बिरादार, अंकुश ताटपले, तिरकुमठे निवृत्ती, शिवशंकर पाटील,. राहुल पाटील, सचिन पाटील, प्रतीक शिंदे, सुमित पाटील, पंकज कालानी, प्रसाद शिंदे, निखील मुसळे, अंकुश बामणे, गणेश बिरादार मांजरी,. मनोज पाटील, लहू कांबळे, भानुदास कबनूरे, राम पाटील सुमठाणा, संजय शिंदे अतनूरकर, भाऊसाहेब जांभळे, संदीप पाटील कासराल, भगवान पाटील कोदळी, पुंडलिक वाकडे, पी.एम.पाटील, अजय चाकुरे, वैभव बिरादार, दत्ता बामणे, वैभव रेड्डी, बबलू घोणसीकर, सुभाष सोमवशी, अविनाश उगिले, शंकर गव्हाणे-पाटील अतनूरकर उपस्थित होते.

Previous articleविविध शाखांमध्ये बँक व्यवस्थापकाकडून खातेदारांना अपमानास्पद वागणूक !
Next articleपशुधन आरोग्यसेवेत गुणवत्ता राखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज ; सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.