Home बुलढाणा श्री निखिल उर्फ भैय्यासाहेब देशमुख अमरावती ह्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार...

श्री निखिल उर्फ भैय्यासाहेब देशमुख अमरावती ह्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तर्फे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस म्हणून नियुक्ती – जयंत पाटील साहेब.

32
0

आशाताई बच्छाव

1001387583.jpg

श्री निखिल उर्फ भैय्यासाहेब देशमुख अमरावती ह्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट तर्फे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस म्हणून नियुक्ती – जयंत पाटील साहेब. दैनिक युवा मराठा. पी.एन. देशमुख. अमरावती जिल्हा विशेष प्रतिनिधी. अमरावती.
दैनिक युवा मराठा . अमरावती जिल्हा प्रतिनिधी श्री पी. एन. देशमुख ह्यांचे चिरंजीव श्री निखिल देशमुख ह्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट महाराष्ट्र राज्य सरचिटणीस ह्या पदावर पक्षांनी त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन नियुक्ती केली आहे दैनिक सुपर भारत परिवारा कडून त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांची अशीच प्रगती होत राहो अशी निखिल उर्फ भैय्यासाहेब पुंडलीकराव देशमुख अमरावती.यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षात सरचिटणीस पदय नियुक्ती झाल्यावर बद्दल या पक्षाचे कार्यकर्त्यासह इतरही पक्षाचे कार्यकर्ते सह इतरही पक्षाचे कार्यकर्त्यांनि यांचावर अभिनंदन चा वर्षा केला असुनवअमरावती शहरात जिल्हात आनंदाचीलहर निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here