Home उतर महाराष्ट्र कोठला परिसरात एकास बेदम मारहाण

कोठला परिसरात एकास बेदम मारहाण

40
0

आशाताई बच्छाव

1001377160.jpg

कोठला परिसरात एकास बेदम मारहाण
अहिल्यानगर, कारभारी गव्हाणे प्रतिनिधी –शहरातील कोठला परिसरात एका युवकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या जखमी युवकाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (ता.१) रात्री घडली.
युसूफ संशद्दीन जलील असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या युवकाला साहिल तनवीर शेख, फरीद शेख, अल्पफ शेख आदीसंह चार ते पाच जणांनी लोखंडी रॉड ने जबर मारहाण केली. याबाबत जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र, याबाबत कुठलाही गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात अद्याप दाखल नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here