Home उतर महाराष्ट्र जवाहर नवोदय प्रवेश परिक्षेत ‘ श्रीराज घोरपडेन्चे यश !

जवाहर नवोदय प्रवेश परिक्षेत ‘ श्रीराज घोरपडेन्चे यश !

103

आशाताई बच्छाव

1001374392.jpg

‘जवाहर नवोदय प्रवेश परिक्षेत ‘ श्रीराज घोरपडेन्चे यश !
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी-येथिल ‘रयत शिक्षण संस्थेच्या
स्व. सौ. एस. के. सोमैया प्राथमिक वि‌द्यामंदिर व संस्कार केंद्र या वि‌द्यार्थी चि. श्रीराज युवराज घोरपडे याने जवाहर नवोदय प्रवेश परिक्षा-2024’ मध्ये यशस्सी होत घवघवीत यश मिळवले आहे.
श्रीराज ला वर्गशिक्षक श्री.जालिंदर जाधव, विषयशिक्षक श्री. नानासाहेब ताके, श्रीम, मेघा पवार, श्री. महेश डाळींबकर तसेच स्पर्धा परीक्षा विभागप्रमुख श्रीम. अनिता चेडे यांचे मार्गदर्शन लाभले.
श्रीराजच्या यशाबद्दल वि‌द्यालयाच्या आचार्या श्रीम. पैठणे मॅडम, संस्कार केंद्राच्या संस्थापिका तथा रयल सेकुल श्रीरामपूरच्या चेअरमन मा. मीनाताई जगधने आदीनी कौतुक केले
श्रीराज हा. श्रीरामपूर येथील प्रसिद्ध ‘गायवी ट्रेडर्स’ चे मालक श्री. युवराज व सौ. नेहा घोरपडे यांचा मुलगा लसेच श्री. निलेश घोडपडे यांचा पुतण्या असून त्याचे सर्वन कौतुक होत आहे.
तसेच समर्थ ग्रुप नेवासा रोड मित्र मंडळ यांच्या वतीने सत्कार करून कौतुक करण्यात आले.

Previous articleसमाजाला योग्य मार्गाने नेण्याचे काम साहित्यिक करतात
Next articleकर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांचे यश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.