Home उतर महाराष्ट्र इमामपूर हद्दीत डोंगराला वणवा

इमामपूर हद्दीत डोंगराला वणवा

107

आशाताई बच्छाव

1001364423.jpg

इमामपूर हद्दीत डोंगराला वणवा                              अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी 

नगर तालुक्यातील इमामपूर हददीतील डोंगरास दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने ही आग तीन तालुक्याच्या हद्दीत पसरली होती. घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगर, नेवासे व राहुरीतील वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
इमामपूर घाटाच्या उजव्या बाजूला असलेल्या डोंगराला गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. मात्र, डोंगरावरील गवत व काही झाडे पेटल्याने जवळ जाणे अवघड झाले होते. सायंकाळी आगीचे लोळ इमामपूर वांजोळी, खोसपुरी, गुंजाळे गावाच्या हद्दीत पसरली. वनविभागाच्या वतीने हवेच्या चार यंत्रांद्वारे ही आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत वनसंपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे.

Previous articleराहुरीत शांतता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे : मंत्री विखे पाटील
Next articleदेवकत्ते सरांचे शिव कोचीगं क्लासेसचे दोन विद्यार्थी नवोदय प्रवेशास पात्र
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.