Home अमरावती गाडगे बाबा चे विचार घराघरात रुज,‌ले पाहिजे शेंदूर जना घाट मध्ये गाडगेबाबांच्या...

गाडगे बाबा चे विचार घराघरात रुज,‌ले पाहिजे शेंदूर जना घाट मध्ये गाडगेबाबांच्या कार्यक्रम संस्कृती कार्यक्रम. गोपाल पाटील‍. ‌

117

आशाताई बच्छाव

1001361446.jpg

गाडगे बाबा चे विचार घराघरात रुज,‌ले पाहिजे शेंदूर जना घाट मध्ये गाडगेबाबांच्या कार्यक्रम संस्कृती कार्यक्रम. गोपाल पाटील‍. ‌ दैनिक युवा मराठा. ‌पी एन.देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी.‍‍ ‍ ‌ ‌ .‌ अमरावती ‌‌. ‌ गाडगे बाबा चा विचार घराघरात रुजले पाहिजे महापुरुषांची जे विचार समाजाला दिवे हे विचार डोक्यात घेतले पाहिजे अंधश्रद्धेंना धारा नाही असे प्रतिपादन मलकापूर येथील सामाजिक कार्यकर्ते गोपाल पाटील यांनी केले नवनवीन युतीसाठी शासनाच्या सांस्कृतिक संचलनायतर्फे बुधवारी सायंकाळी पाच वाजता सामाजिक कार्यकर्ते गोपाल पाटील यांनी केले नव युवक युतीसाठी शासनाच्या सांस्कृतिक संचलन तर्फे बुधवारी सायंकाळी पाच वाजता सिंधू जाणार गाठ येथे संत जनगडे महाराज सभागृह धनोडी रोड मिरची प्राग येथे संत गाडगेबाबा यांचे जीवन कार्यावर कळमेश्वर येथील अरुण सहारे प्रस्तुत स्वरधारा प्रबोधन ग्रुप द्वारे संस्कृती कार्यक्रमाचा पार पडला त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर वंजारी भास्कर सहारे रवी विनोद मेंढे तुषार आकरते महेंद्र हरले विजय चौधरी उपस्थित होते संत गाडगेबाबा या हुबेहूब वेशात कीर्तनकार विद्याराज खोरे महाराज यांनी भूमिका सादर केली या कार्यक्रमाचे उद्घाटन अशी दहा किलो कार्यक्रमाला प्रशांत भंडारे भारतीय बौद्ध महासभेचे मंगेश बागडे रमेश मुसळे चंदू डोके शरद जवळ आदीसह मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पत्रकारांना केले सन्मानित याप्रसंगी उत्कृष्ट पत्रकार म्हणून विनोद मेंढे महेंद्र हरले सुभाष करते विजय चौधरी यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण सारे यांनी केले ‌