
आशाताई बच्छाव
सचिन अशोक अक्कर गुणवत्ता शिक्षण पुरस्काराने सन्मानित
भोकरदन तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे
भोकरदन तालुक्यातील पारध बु.येथील रहिवासी सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चादई टेपली या ठिकाणी कार्यरत शिक्षक सचिन अक्कर यांना शैक्षणिक सामाजिक आणि राष्ट्रीय कार्य कोविड-19 काळातील कार्य सर्वांगीण विकास गुणवत्ता विकास आदी कामाच्या योगदानासाठी दिला जाणारा महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या प्रार्थमिक विभागाच्या वतीने आदर्श गुणवत्त शिक्षक पुरस्कार पाठक मंगल कार्यालय येथे नुकत्याच पार पडलेल्या दिमागदार सोहळ्यात आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते सचिन अक्कर यांना देण्यात आला आहे यावेळी जालना जिल्हा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर आमदार नारायण रावजी कुचे पंडितजी भुतेकर भानुदासजी घुगे जिल्हाध्यक्ष मंगेश जैवाळ साधना जैवाळ व इतर शिक्षक यावेळी उपस्थित होते .