Home गडचिरोली भाजपा गडचिरोली पदाधिकारी बैठक आमदार जनसंपर्क कार्यालयात संपन्न

भाजपा गडचिरोली पदाधिकारी बैठक आमदार जनसंपर्क कार्यालयात संपन्न

113

आशाताई बच्छाव

1001344785.jpg

भाजपा गडचिरोली पदाधिकारी बैठक आमदार जनसंपर्क कार्यालयात संपन्न.                                गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

भाजपा सदस्य नोंदणी अभियान,सक्रिय सदस्य, बुथ रचना,विधानसभेतील विकासात्मक व पदाधिकारी यांच्या समस्या बाबत मा.आमदार डाॅ.मिलींद जी नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार डाॅ.मिलींद जी नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री.प्रकाश गेडाम, मा.प्रमोद जी पिपरे,मा.रेखाताई डोळस, प्रदेश चिटणीस, भाजपा महिला मोर्चा.मा.अणील जी पोहनकर, जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा.मा.अणील जी तिडके,जिल्हाध्यक्ष भाजयुमो,मा.डाॅ.चंदाताई कोडवते,मा.गीताताई हिंगे,जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा.मा.गजाननजी ऐनगंदेलवार, मा.सुधाकर जी ऐनगंदेलवार,मा.अरुण जी हरडे,मा.अणील जी करपे,मा.विलास पा.भांडेकर तालुकाध्यक्ष गडचिरोली.मा.आंनद भाऊ भांडेकर तालुकाध्यक्ष चामोर्शी,मा.मुक्तेश्वर जी काटवे शहरअध्यक्ष गडचिरोली.तथा पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleमाजी मंत्री आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत पदाधिकारी आढाव बैठक व पक्षप्रवेश सोहळा संपन्न
Next articleयुनिटी फाउंडेशन आणि सह प्रायोजक भंडारी ज्वेलर्स मनमाडकर नारीशक्ती सन्मान 2025 चे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.