आशाताई बच्छाव
अड्याळ येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी जनतेला केले आवाहन
संजीव भांबोरे
भंडारा –अड्याळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी सर्व जनतेला आव्हान केले आहे की ,सध्याची परिस्थिती पाहता कोणीही कुठल्याही धार्मिक किंवा जातीच्या भावना दुखावतील तसेच महापुरुषांची बदनामी होईल असा फोटो ,ऑडिओ ,व्हिडिओ सोशल मीडियावर वायर करू नका .असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल .सामाजिक सलोखा राखण्याकरिता सर्वांनी मदत करण्याचे आवाहन अड्याळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी केलेले आहे.