Home उतर महाराष्ट्र अहिल्यानगरमध्ये पार्किंगच्या वादातून एकाला मारहाण

अहिल्यानगरमध्ये पार्किंगच्या वादातून एकाला मारहाण

127

आशाताई बच्छाव

1001340653.jpg

अहिल्यानगरमध्ये पार्किंगच्या वादातून एकाला मारहाण

अहिल्यानगर कारभारी गव्हाणे प्रतिनिधी-    शहरातील बेलदार गल्लीत पार्किंगच्या वादातून सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून एकाला जबर मारहाण करण्यात आली. तसेच वाहनांची तोडफोड करण्यात आली.
ही घटना गुरुवारी २० रोजी दुपारी घडली. ए. शेख असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यामुळे काही काळ बाजारपेठेत तणावाचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. नगर शहरासह जिल्ह्यात मारहाणीच्या घटना घडत आहेत. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Previous articleपरळीतील शक्तीकुंज वसाहती जवळील रस्त्याचा पॅच तात्काळ दुरुस्त करा – अँड.मनोज संकाये
Next articleमहावितरणने चालवलेला विजेचा लपंडाव केव्हा थांबणार?सामाजिक कार्यकर्ते अँड. मनोज संकाये यांचा सवाल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.