आशाताई बच्छाव
पुणे नागपूर साप्ताहिक विशेष ट्रेन आज उद्या प्रवाशांची गर्दी वाढल्याने मध्य रेल्वे द्वारे सुविधा.
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
उन्हाळा लागल्यामुळे सध्या रेल्वे तिकीटची प्रतिक्षा यादी लांबच लांब वाढल्याने प्रवाशांना पुण्याकडे जाण्यासाठी चांगलाच आटापिटा करावा लागत असून आर्थिक झळ ही सोसावी लागत आहेत पुण्यात अमरावती जिल्ह्यातील चाकरमाने विद्यार्थी मोठ्या संख्येत राहतात त्यामुळे पुण्याला जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये चांगलीच गर्दी आहेे ते बघता , पुण्यात अमरावती जिल्ह्यात ते बघता मध्य रेल्वेने पुण्यासाठी१९व२0, मार्च रोजी विशेष ट्रेनची सोयय केली आहे बहुतांशाया प्रवासी हे अमरावती मॉडेल खाणकावरून पुण्याकडे रवाना होत असता साप्ताहिक ट्रेन चांगल्या पर्याया आहे साप्ताहिक विशेष ट्रेन क्रमांक0१४६९ही१८, रोजीेपुणे येथूनदुपारी 3.५0.वाजता निघाल्यानंतर नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी६.30, वाजता पोहोचेल साप्ताहिक विशेष ट्रेन क्रमांक0१४७0, ही नागपूर येथून बुधवार१९मार्चला कुनयन६८, वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री११.30लापोहचेल.तीन वाजूनतीन वाजूनी कुलीत द्वितीय श्रेणी१५, वातुनी कुलिततृतीय श्रेणी एक सामान्य द्वितीय श्रेनिसह काम गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर व्हॅन अशी या विशेष ट्रेनची रचना आहे विशेष ट्रेन क्रमांक0१४६७, ही पुणे येथून बुधवार१९मार्चला दुपारी 3.५0, वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी६.30, वाजता पोचेल विशेष ट्रेन क्रमांक0१४६८, ही नागपूर येथून20मार्चलासकाळी८, वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री११.30, वाजता पोहोचेल एक प्रथम वाचूनी कुलित एक द्वितीय वातुनी कुलित२, तृतीय वाकुनिकुलित५, शय नयन६, सामान्य द्वितीय श्रेणी आणि२, सामान्य डीटीए श्रेणी अशी या रेल्वेची सरचना आहे.मार्गात ही ट्रेन वर्धा धामणगाव रेल्वे बडनेरा अकोला शेगाव मलकापूर भुसावळ जळगाव मनमाड अहमदनगर दौंड कार्ड लाईन व उरळी अशा मोजक्या स्थानकावर थांबा घेणार आहे.






