Home उतर महाराष्ट्र टिटाणेत बस थांबा देण्याची मागणी

टिटाणेत बस थांबा देण्याची मागणी

248

आशाताई बच्छाव

1001287406.jpg

धुळे , संदीप वसंतराव पाटील ब्युरो चीफ – नाशिक नंदुरबार व साक्री नंदुरबार सर्व राज्य परिवहनच्या बसेस ला टिटाणे फाटा हा थांबा करण्यात यावा असे पत्र साक्री आगार प्रमुखांना दिलेला आहे कारण टिटाणे फाट्याहून खोरी जामदे पेटले आंबेमोहर कु तर मारे नवागाव आणि इतर परिसर या संपूर्ण प्रवाशांना खूप मोठी समस्या आहे कारण जलद गाड्या थांबत नाहीत यासंदर्भात साक्री चे आमदार मंजुळाताई तुळशीराम गावित यांनी तसे पत्र साक्री आगार प्रमुखांना दिलेला आहे परंतु अद्याप त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही म्हणून या संदर्भात ग्रामपंचायतचे नेते सुभाष माळचे आणि गटनेते प्रशांत देवरे यांनी आगार प्रमुखांशी चर्चा करून आमदार ताईंनी दिलेल्या पत्रासंदर्भात काय कारवाई झाली याची माहिती घेतली चर्चा केली आणि त्यासंदर्भात आगार प्रमुखांनी सांगितले की आम्ही आगाराकडून पूर्ण कारवाई करून विभागीय आगार प्रमुख धुळे यांच्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवलेला आहे आदेश आल्यावर पुढील विषय मार्गे लावता येईल आम्हाला धुळे विभागीय आगार प्रमुख यांच्याकडून उत्तर आलेले नाही जेव्हा आम्हाला त्यांचे मंजुरीचे आदेश मिळतील तेव्हा विषय मार्गी लावू असे सांगितले यावेळी उपस्थित प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Previous articleमाजी उपसभापती प्रदीप वाघ यांना ” लोकनेता ” पुरस्कार ! पालघर :सौरभ कामडी 
Next articleयुवकांनी रोजगारासोबतच स्वयं रोजगार निर्मितीवर भर द्यावा – उपायुक्त विद्या शितोळे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.