Home नांदेड शिवैक्य चंद्रकलाबाई पाटील यांचा आज अभिवादनाचा कार्यक्रम !

शिवैक्य चंद्रकलाबाई पाटील यांचा आज अभिवादनाचा कार्यक्रम !

170

आशाताई बच्छाव

1001285180.jpg

शिवैक्य चंद्रकलाबाई पाटील यांचा आज अभिवादनाचा कार्यक्रम !

मुखेड, प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क 
मुखेड तालुक्यातील येवती येथील शिवैक्य चंद्रकलाबाई धोंडीबाराव पाटील
यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सोमवार, दिनांक ०३ मार्च २०२५ रोजी अभिवादनाचा व जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला असून आपण सर्वांनी आमच्या शेतातील म्हणजेच येवती येथील श्री खंडोबा मंदिर येथे सकाळी ठिक ११ : ०० वाजता या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन नांदेडचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी श्री मनोहर धोंडिबाराव पाटील यांनी केले आहे.
शिवैक्य चंद्रकलाबाई धोंडीबाराव पाटील यांचे दि. ३ मार्च २०२४ रोजी येवती येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी निधन झाले होते‌. ते सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी श्री मनोहर धोंडिबाराव पाटील यांच्या ते आई तर येवती येथील सरपंच डॉ.उमेश पाटील यांच्या ते आजी होत्या ‌.
श्री. विश्वांभर धोंडीबाराव पाटील श्री. मनोहर धोंडीबाराव पाटील हे दोन्ही मुले आहेत. शिवैक्य चंद्रकलाबाई धोंडीबाराव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन व जेवणाचा कार्यक्रम दि. ३ मार्च २०२५ रोजी आमच्या शेतातील
श्री. खंडोबा मंदिरा समोर ठेवण्यात आला असून जेवणाची वेळ
सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० अशी राहिल तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी श्री मनोहर धोंडिबाराव पाटील यांनी केले आहे.

Previous articleजीवनबोधी बौद्ध राज्यस्तरीय धम्म रत्न पुरस्काराने सन्मानित
Next articleजनता विद्यालय सुतारखेडे येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.