आशाताई बच्छाव
म .न.पा. ने.मालमत्ता धारकाकडून कर रुपयात घेतलेल्या अतिरिक्त रकमेवर व्याज द्यावे: शहर काँग्रेसचा उपोषणाचा मनपाला इशारा.
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख.
प्रतिनिधी.
अमरावती.
मालमत्ता मूल्यांकनावर 99 लागू दरानुसार शहरातील अनेक मालमत्ता धारकाकडून मनपा ने मालमत्ता करघेतला दंड म्हणून व्याजाचाही समावेश होता परंतु विधानसभा निवडणुकीविधानसभा निवडणुकीआधी शासनाने नव्या दरानुसार मालमत्ता कर आकारणी स्थगिती दिली त्यामुळे जुन्यात करा नुसार कर वसूल करण्याचे ठरविण्यात आले त्यावेळी ज्यांनी कारभारला त्यांच्या अतिरिक्त परासह व्याजाचेे पुढच्या वर्षाच्या मालमत्ता करार समायोजन करण्यात निर्णय मनपा प्रशासनाने घेतला . कर थकित राहिला म्हणून, मनपा प्रशासन दरमहा२टक्के असा वर्षाला २४टक्के, दंड आकारले आता ज्यांनी जास्तीचे व्याज भरले त्यांच्या रकमेवर मानपाने व्याज द्यावा अशी मागणी शहर काँग्रेसने मानपा प्रशासनालाकेली या रकमेवर व्याज मिळत नाही तोपर्यंत उपोषण करणार असा इशारारवारी मनपाला दिला त्यावर मनपा आहे त्यांनी निर्णय घेण्यासाठी दोन आठवड्याची मुदत मागतली तत्पूर्वी शहर स्वच्छतेसाठी मानपाच्या मुख्य द्वारावर१00हुन महापालिकेच्या मुख्य दारासमोर भजन आंदोलन करताना काँग्रेस पदाधिकारी होते प्रत्येक प्रभागात ५५ सफाई कर्मचारी हवेऊन निहायस्वच्छतेच्या कॉन्ट्रॅक्ट मनुष्यबळाचा उल्लेख नसल्याने मनमानी पद्धतीने स्वच्छता कंत्राटदार कारभार करत आहे त्यामुळे चार स्वच्छता बोजवार उडाला आहे.रोगराईचे साम्राज्य निर्माण झाले आहे एक महिना आधी झालेल्या काँग्रेस बैठकीत आयुक्तांनी साफसफाईच्या कंत्राटात प्रत्येक प्रभागात ५५ सफाई कामगार ठेवले जातील असे आश्वासन दिले होते मात्र राजकीय दळपणामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही प्रत्येक प्रभागात५५, सफाई कर्मचारी दिसायला हवेत आम्ही स्वतः हजेरी घेऊ असे ठासून सांगितल्यामुळे साफसफाईच्या कंत्राटात५५, मनुष्यबळाचा वापर ही अट टाकून त्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात येतील असा निर्णय मनपा आयुक्त यांनी दिला.






