Home नांदेड उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत.

80

आशाताई बच्छाव

1001281632.jpg

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेड विमानतळावर स्वागत.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड दि. 28 फेब्रुवारी :- महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे आज एक दिवसाच्या नांदेड, परभणी दौऱ्यासाठी श्री. गुरू गोविंद सिंघ जी विमानतळ नांदेड येथे आगमन झाले.

यावेळी त्यांचे आमदार विक्रम काळे, प्रतापराव पाटील चिखलीकर, आ.बालाजी कल्याणकर आ.आनंद शंकर तिडके, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले. जिल्ह्यामधील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी ते नांदेड व परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.
विमानतळावर त्यांनी स्वागत स्वीकारतानाच या ठिकाणी आलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या शिष्टमंडळाला भेट दिली त्यांचे निवेदन स्वीकारले.

Previous articleशेंडी व वांजोळी परिसरात दरोडा टाकणारी टोळी जेरबंद; २ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Next articleसौ.सायली ताई देशमुख यांच्या मुक्रमाबाद येथील शिव कथेला भाविकांची अलोट गर्दी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.