Home अमरावती पत्नीचा गळा आवळून पतीने गळफास घेत केली आत्महत्या राडगाव रिंग रोडवरील शेतामधील...

पत्नीचा गळा आवळून पतीने गळफास घेत केली आत्महत्या राडगाव रिंग रोडवरील शेतामधील घरात घडली घटना.

75
0

आशाताई बच्छाव

1001268454.jpg

पत्नीचा गळा आवळून पतीने गळफास घेत केली आत्महत्या राडगाव रिंग रोडवरील शेतामधील घरात घडली घटना.

पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
अमरावती.
अमरावती राडगाव रिंग रोडवर असलेल्या एका शेतातील घरात3२ वर्षीय, पतिसह पत्नीचा , मृतदेह रविवारी(दी.२3)सकाळी ८वाजता आढाळू आला या घटनेने परिसरासह शहरात खळबळ उडाली आहे पतीने पत्नीचा गळा आवडला व नंतर स्वतःला फासावर लटकवून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी समोर येत असल्याचे नांदगाव पेठ पोलिसांनी सांगितले मात्र घटनेचे कारण अद्याप समोर आले नाही दरम्यान विच्छेदन अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे या दमट्यांचा सात महिन्यापूर्वीच प्रेमविवाह झाला होता अमोल सुरेश गायकवाडवय( 3२) शिल्पा अमोल गायकवाड(30) दोघेही राहणार दोघेही प्रज्वल पाथरे यांचे शेत राडगाव रिंग रोड असे दांपत्यांचे नाव आहे राडगाव रिंग रोड वरील कल्पदित मंगलकार्यालय समोर प्रज्वल पाथरे यांचे शेत आहे या शेतात दोन दोन मजली घर असून या शेतात मागील पाच ते सहा वर्षांपासून अमोल चे वडील सुरेश गायकवाड हे देखभाली चे कामकरतात अमोल आणि शिल्पा यांचा सात महिन्यापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता त्या वेळापासून अमोल आई-वडिलांसह या शेतातील घरात राहत होता शनिवारी रात्री सुरेश गायकवाड हे शेतातच घरापासून काही अंतरावर हरभऱ्याच्या सोकारीसाठी देखभाली चे काम करतहोता या शेतात मागील पाच ते सहा वर्षापासून अमोलचे वडील सुरेश गायकवाडड हे हे काम करत होते अमोल आणि शिल्पा यांचा सात महिन्यापूर्वीच आंतरजातीय प्रेम विवाह झाला होता त्यावेळी पासून अमोल आई-वडिला या शेतातील घरात राहत होता शनिवारी रात्री सुरेश गायकवाड हे शेताच्या घरापासून काही अंतरावर हरभऱ्याच्या सहकार्यासाठी गेले असता घरापासून काही अंतरावर हरभऱ्याच्या सहकार्यासाठी गेले घरापासून काही अंतरावर हरभऱ्याच्या शेतात झोपले होते अमोल ची आई घरात खाली तर .अमोल व शिल्पा हे पहिल्या माळ्यात वरील खोलीत होते मृत्य पूर्वी चिठीत म्हटले आहे आई-बाबा माफ करा मी गुन्हेगार अमोल गायकवाड ने मृत्यू पूर्वी दिलेल्यामृत्य पूर्वी चिठीत म्हटले आहे आई-बाबा माफ करा मी गुन्हेगार अमोल गायकवाड ने मृत्यू पूर्वी दिलेल्या चारोळीचीमृत्य पूर्वी चिठीत म्हटले आहे आई-बाबा माफ करा मी गुन्हेगार अमोल गायकवाड यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चार ओळीची एक चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली त्यामध्ये त्यांनी लिहिले की या दोन्ही घटनांना मी जबाबदार आहेत त्यामुळे आई बाबा पिंकी ताई मलामाफ करा मीच गुन्हेगार आहे अमोलने पत्नीचा खून केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली असावी असे प्रथम दर्शनी समोर येत आहे शवविच्छादन अहवालअंतीया प्रकरणात गुन्हा दाखल येईल तुर्तासअकास्मीक म्रुत्युची नोंद केली आहे असे नांदगाव पेठ पोलीसअधीकारी महेंद्र अंभोरेयांनि माहीती दिली.

Previous articleब्रेकिंग ! बुलढाणा जिल्ह्यात आढळला GBS चा पहिला रुग्ण ? लाखात एक रुग्ण आढळतो !
Next articleनमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here