Home उतर महाराष्ट्र साक्रीच्या टिटाणेत आगळी वेगळी शिवजयंती साजरी “हिंदवी स्वराज्य ध्वज फडकावून केला उत्सव...

साक्रीच्या टिटाणेत आगळी वेगळी शिवजयंती साजरी “हिंदवी स्वराज्य ध्वज फडकावून केला उत्सव साजरा

259

आशाताई बच्छाव

1001256896.jpg

साक्रीच्या टिटाणेत आगळी वेगळी शिवजयंती साजरी “हिंदवी स्वराज्य ध्वज फडकावून केला उत्सव साजरा ” साक्री, संदीप वसंतराव पाटील तालुका प्रतिनिधी:- शिवजयंतीचे औचित्य साधून श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने साक्री तालुक्यातील टिटाने गावात उभारण्यात आलेला हिंदवी स्वराज्य ध्वज फडकवण्यात आला. यावेळी गावातील शिवभक्त,धारकरी बंधु उपस्थित होते.
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने टिटाने तालुका साक्री.जिल्हा . धुळे.गावात मागील अनेक वर्षा पासून छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली जाते. आठवड्यातून एकदा होणाऱ्या या शिववंदनेला गावातील तरुण एकत्रित येतात. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास,दुर्गामाता दौड असे अनेक उपक्रम गावात होत असतात.

Previous articleअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती “जालना “जिल्ह्य़ातील पदाधिकार्यांचा मेळावा संपन्न
Next articleडी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डॉ. सुनील रायकर यांना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.