Home उतर महाराष्ट्र साक्री तालुका महिला शिवसेना प्रमुखपदी सौ.यामिनीताई दहिते यांची निवड

साक्री तालुका महिला शिवसेना प्रमुखपदी सौ.यामिनीताई दहिते यांची निवड

211

आशाताई बच्छाव

1001239717.jpg

साक्री संदीप पाटील तालुका प्रतिनिधी –   रायरेश्वर कॉन्ट्रक्शन चे मालक आणि आमदार मंजूळाताई गावित यांचे विश्वासू रोहित दहिते यांच्या पत्नी यामिनी रोहित दहिते या राहणार टिटाणे शिवसेना युती सेना तालुकाप्रमुख साक्री पूर्व या पदी नियुक्ती करण्यात आली सोबत तुळशीरामजी गावित शिवसेना जिल्हाप्रमुख आणि तालुक्याचे आमदार कार्यसम्राट आमदार मंजुळाताई तुळशीराम गावित यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले याप्रसंगी उपस्थित इतर शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच रायरेश्वर कंट्रक्शन चे रोहित दहिते हे उपस्थित होते

Previous articleकोविड काळात पदाचा दुरुपयोग; आठ महिने भाड्याने गाड्या चालवून लाखो रुपयांचा अपहार?
Next articleजीवनबोधी बौद्ध हे धम्म व महापुरुषांच्या विचाराकरता समर्पित व्यक्तिमत्व
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.