Home भंडारा 28 फेब्रुवारी ला शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे राष्ट्रीय युवा प्रबोधनकार...

28 फेब्रुवारी ला शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे राष्ट्रीय युवा प्रबोधनकार राज घुमनर व सप्तखंजेरी वादक भाऊसाहेब थुटे यांचा समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

99

आशाताई बच्छाव

1001229257.jpg

28 फेब्रुवारी ला शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे राष्ट्रीय युवा प्रबोधनकार राज घुमनर व सप्तखंजेरी वादक भाऊसाहेब थुटे यांचा समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे शांतीवन बुद्ध विहाराच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त 28 फेब्रुवारी 2025 ला सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत राष्ट्रीय युवा प्रबोधनकार राज घुमनर व सप्त खंजिरी वादक भाऊसाहेब थुटे यांचा समाजप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे करिता कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध, शांतीवन बुद्ध विहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित बौद्ध (मेश्राम), पत्रकार संजीव भांबोरे, अश्विन मेश्राम, गंगाधर गजभिये यांनी एका पत्रकार द्वारे केलेले आहे.

Previous articleस्वर्णलता राऊत यांचे निधन
Next article28 फेब्रुवारी ला शांतीवन बुद्ध विहार येथे नृत्यांगना लावण्या मडावी यांचे भीम व रमाई गीत नृत्य कार्यक्रमाचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.