Home नांदेड कै.डॉ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षा शांततेत

कै.डॉ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षा शांततेत

173

आशाताई बच्छाव

1001223028.jpg

कै.डॉ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षा शांततेत

मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा घेतल्या जाणाऱ्या पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील कै.डॉ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयात इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा शांततेत पार पडल्या या परीक्षेत पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (२०२५) ८ वी च्या एकुण १४० विध्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी १३५ विध्यार्थी परीक्षा दिले असुन ५ विध्यार्थी अनुपस्थित होते पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक म्हणून श्री. चव्हाण डी. बी.हे अतीशय उत्कृष्ट रीतीने आपले काम पाहिले यावेळी बैठे पथक म्हणून डॉ. केरबा कांबळे सर व मुख्याध्यापक श्री. बि.एस.मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सुरळीत पार पडली पर्यवेक्षक म्हणून श्री जाधव सर, पडिले सर, भंगे सर, मुळे सर, बोबडे सर व ममताबादे एस एस यांनी कार्य केले.अनुचित प्रकार घडु नये म्हणून पोलिस ठाणे मुक्रमाबाद येथील पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली ASI शिवाजी आडेकर साहेबांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.परीक्षा सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यात आल्या.

Previous articleदारूच्या नशेत आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न! संग्रामपुर तालुक्यातील पातुर्डा येथील घटना…….
Next articleश्री छत्रपती संभाजी मा.विध्यालयाचे एन.एम.एम.एस.परिक्षेत घवघवीत यश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.