Home जळगाव चाळीसगाव येथे मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी

चाळीसगाव येथे मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी

126

आशाताई बच्छाव

1001150413.jpg

चाळीसगाव येथे मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- मराठा सेवा संघाच्या शिवप्रेमींनी चाळीसगाव येथे जिजाऊ जयंती साजरी केली. जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच लहान बालिकेच्या हस्ते माल्यार्पण करून वंदन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुधीर आबा पाटील, राष्ट्रीय वस्तीगृह अध्यक्ष अरुण पाटील, जि. उपाध्यक्ष हर्षल पाटील जि. सदस्य मनोहर सूर्यवंशी, ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश अण्णा निकम, आर बी जगताप सर, प्रमोद पांडुरंग पाटील, तालुकाध्यक्ष कुणाल पाटील, श.उपाध्यक्ष सुनील चव्हाण सर ,श.उपाध्यक्ष किशोर पाटील, विलास नेरकर , राकेश बोरसे ,एस यु पाटील, संजीव पाटील, विजय शितोळे, प्रकाश साळुंखे, राकेश राखुंडे, नितीन पाटील, सचिन चव्हाण ,दीपक पाटील, विकास गोसावी ,महेंद्र कुमावत, निलेश पाटील, भैय्यासाहेब देसले, विवेक पाटील, प्रदीप चिकणे उपस्थित होते.

Previous articleअवैध नायलॉन मांजा वापर अथवा विक्री करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करू – पोलिसांचे आवाहन
Next articleअनेक लोकांना चावा घेऊन जखमी केलेल्या कन्नड घाटातील पिसाळलेल्या माकडाला अखेर केले जेरबंद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.