Home बुलढाणा बहापुरा शेत शिवार रेल्वे ट्रॅकच्या दक्षिण बाजुला अनोळखी मृतदेह आढळला. ओळख पटवण्याचे...

बहापुरा शेत शिवार रेल्वे ट्रॅकच्या दक्षिण बाजुला अनोळखी मृतदेह आढळला. ओळख पटवण्याचे आव्हान…!

42
0

आशाताई बच्छाव

1001117116.jpg

बहापुरा शेत शिवार रेल्वे ट्रॅकच्या दक्षिण बाजुला अनोळखी मृतदेह आढळला. ओळख पटवण्याचे आव्हान…!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :-मलकापूर रेल्वे ट्रकमॅन निलेश राजाराम ढोले वय ३६ वर्ष रा. माता महाकाली नगर, मलकापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बहापुरा शेत शिवार रेल्वे ट्रकच्या दक्षिण बाजुला एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतकाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष असून त्याचा रंग निमगौरा, बांधा मजबुत, उंची अं. ५ फुट ५ इंच, चेहरा गोल, डोक्यावरील केस काळे व दाट, अंगामध्ये कथिया रंगाचे फुल बाहीचे टिशर्ट ज्यावर इंग्रजीमध्ये TOMMY JEANS लिहलेले व कधिया रंगाचा फुल पॅन्ट, दाढी बारीक, मुछ बारीक व काळी, डाव्या हातमध्ये स्पोर्ट टाईप घडयाळ, उजव्या हातामध्ये मधले बोटामध्ये साधी अंगठी आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन मलकापूर शहर येथे मर्ग क्र. ०१/२०२५ कलम १९४ नोंदविण्यात आली असून वरील वर्णनाच्या इसमाला कोणी ओळखत असल्यास पोलीस निरीक्षक गणेश गिरी ७३८७०४११११, सपोनि ईश्वर वर्ग ९३०९१००९२२, पोलीस स्टेशन मलकापूर शहर ०७२६७-२२२०१८ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous articleभिमराव विक्रम मगरे: प्रेरणादायी शिक्षक आणि सामाजिक जाण असणारे गुणवंत व्यक्तिमत्त्व
Next articleअखेर बस स्थानका जवळ पोलीस चौकी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी होणार मदत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here