Home अमरावती कुष्ठ रुग्णाच्या स्वावलंबना साठी , दाजी साहेबांनी तपोवन उभारले.आ.सुलभाताई खोडके यांचे प्रतिपादन...

कुष्ठ रुग्णाच्या स्वावलंबना साठी , दाजी साहेबांनी तपोवन उभारले.आ.सुलभाताई खोडके यांचे प्रतिपादन दाजी साहेबांना अभिवादन.

137

आशाताई बच्छाव

1001096458.jpg

कुष्ठ रुग्णाच्या स्वावलंबना साठी , दाजी साहेबांनी तपोवन उभारले.आ.सुलभाताई खोडके यांचे प्रतिपादन दाजी साहेबांना अभिवादन.
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती
, कुष्ठरोगनांना स्वाभिमानी व स्वावलंबी जीवन जगण्यासाठी दाजी साहेबांनी तपोवन संस्था उभी केली.कुछ तो रुग्णासाठी हे एक आपुलकीचे घर आहे.आज कुष्ठरोग , बधित रुग्ण या तपोवन नातबधित रुग्ण या तपोवन नाथ आपले अवश्य आनंदाने जगत, आहेत त्यांनी शेती बाग फुलवली असून त्यांच्या कौशल्य विकासित झाल्याने अनेक कलाकुसरीच्या वस्तू सुद्धा कुष्ठरोग्यांनी साकारले आहेत शासन स्तरावर काही अडचणी निर्माण झाल्यास आपण त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनोगत अमरावतीच्याआ.सुलभा संजय खोडके यांनी व्यक्त केले थोर स्वातंत्र्यसंग्राम सेनानी समाज सुधारक व कुष्ठरोग निवारणासाठी उभ्या केलेल्या चळवळीचे प्रणेत पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजी साहेब पटवर्धन यांच्या१33व्या, जयंतीनिमित्त पद्मश्री डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन कुष्ठ सेवा उद्देशीय संस्था विद्यापीठ चौक येथे अभिवादन कार्यक्रम पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर गोविंद कासट विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन चे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुभाष गवळी प्रदीप बाजळविदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन चे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुभाष गवळी प्रदीप बाजळ मोहन क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्राचार्य डॉक्टर सुभाष गवळी यांनी दाजी साहेबांच्या सेवा कार्याला उजळा दिला पुष्ट बांधवांच्या हितासाठी दाजी साहेबांनी आयुष्यय समर्पित केले .असल्याचे प्राचार्य डॉक्टर सुभाष गवई यांनी सांगितले.राम राम यावेळी कुष्ठरोग निवारणअर्थ काम करणाऱ्या संस्थेचे, समन्वयक सामाजिक कार्यकर्ते तसेच स्थानिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleदक्षिण भारताच्या महायात्रेला माळेगावात पारंपारिक उत्साहात सुरुवात
Next articleदारूच्या पार्टीची आगळीवेगळी बात; दादा ठाकूरच्या डोक्यात लाकडी दांडके टाकून केला त्याचा घात..!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.