आशाताई बच्छाव
दुःखद वार्ता ! डॉ. बिपीन शेंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलडाणा शहरात परिचित असलेले डॉ. बिपीन शेंडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काही वेळापूर्वी निधन झाल्याची दुर्दैवी बातमी आहे. बिपीन शेंडे हे आर्थोपेडिक तज्ञ होते. त्यांच्या सुस्वभावामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचे निधन झाले. दरम्यान त्यांच्या पत्नी अकोला येथे नोकरी करीत असून, त्या सकाळीच अकोल्यावरून बुलढाणाकडे रवाना झाल्याच्या कळते.