Home उतर महाराष्ट्र रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई महाराष्ट्र आयोजित Handwditing and Colouring स्पर्धेत सुजाता स्कुल च्या...

रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई महाराष्ट्र आयोजित Handwditing and Colouring स्पर्धेत सुजाता स्कुल च्या विद्यार्थांचे यश.

309

आशाताई बच्छाव

1001054023.jpg

नेवासा -अहिल्यानगर कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी -रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई महाराष्ट्र आयोजित Handwditing and Colouring स्पर्धेत सुजाता स्कुल च्या विद्यार्थांचे यश. सोनई येथील सुजाता स्कूल मधील विद्यार्थी यांनी यश –मिळवले ,असून यामध्ये अंकिता कदम ( वर्ग 5th A ) हिनी द्वितीय क्रमांक मिळवला असून भावार्थ उनवणे ( वर्ग 4 A ) ह्याला आर्ट मेरिट अवॉर्ड आणि ट्रॉफी मिळली . तसेच 19 गोल्ड मेडल , 10 सिल्वर मेडल्स, 7 बॉन्झ मेडल्स आणि विविध बक्षिसांनी मुलांचा उत्साह द्विगुणीत झाला . तसचे 40 विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरासाठी निवड झाली सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे संथापक श्री .किरण सोनवणे सर यांनी अभिनंदन केले आणि आंतरराष्ट्रीय स्तरासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे..
1) कदम अंकिता संदिप ( द्वितीय क्रमांक आणि ट्रॉफी )
2) उनवणे भावार्थ प्रशांत (आर्ट मेरिट अवॉर्ड आणि ट्रॉफी)
3) कोलते सिद्धी जयदिप ( गोल्ड मेडल)
4) शेख शबनम शाहरुख ( गोल्ड मेडल)
5) कसबे यश संतोष ( गोल्ड मेडल)
6) ढगे प्रणव विजय ( गोल्ड मेडल)
7) कोकाटे निकीता गोरक्षनाथ ( गोल्ड मेडल)
8) सांगळे अनुजा संदिप ( गोल्ड मेडल)
9) कल्हापुरे चैतन्य संतोश ( गोल्ड मेडल)
10) सोनवणे रुद्र किरण ( गोल्ड मेडल)
11) घोगे आराध्या योगेश ( गोल्ड मेडल)
12) टिक्कल अनुष्का सोमनाथ ( गोल्ड मेडल)
13) दरंदले आर्वी युवराज ( गोल्ड मेडल)
14) शेख इनाया इलियास ( गोल्ड मेडल)
15) टिक्कल तेजश्री सोमनाथ ( गोल्ड मेडल)
16) शेख जैनब समिर ( गोल्ड मेडल)
17) गडाख ओवी अनिल ( गोल्ड मेडल)
18) तरवडे स्वरांजली मनोज (गिफ्ट आणि गोल्ड मेडल)
19) अव्हाड परी अनिल (गिफ्ट आणि गोल्ड मेडल)
20) रॉय क्रिष्णा गोविंद (गिफ्ट आणि गोल्ड मेडल)
21) ठोंबळ ओवी महेश (गिफ्ट आणि गोल्ड मेडल)
22) भोगे शिवानी उद्धव (सिल्वर मेडल)
23) ओहळ किरण सोमनाथ (सिल्वर मेडल)
24) शेख सिद्दीक रफिक (सिल्वर मेडल)
25) मिसाळ पूर्वा पोपट (सिल्वर मेडल)
26) बरकडे प्रगती शिवाजी (सिल्वर मेडल)
27) बेल्हेकर तन्वी विजय (सिल्वर मेडल)
28) ढगे सार्थक महेश (सिल्वर मेडल)
29) साळवे साई अनिल (सिल्वर मेडल)
30) कराळे प्रांजल सोमनाथ (सिल्वर मेडल)
31) निमसे आरोही राहूल (सिल्वर मेडल)
32) परदेशी रिध्दी गणेश (ब्रॉन्झ मेडल)
33) सय्यद झफिरा अबूबाकर (ब्रॉन्झ मेडल)
34) येळवंडे सायली सामनाथ (ब्रॉन्झ मेडल)
35) बेल्हेकर सुप्रिया हरिभाऊ (ब्रॉन्झ मेडल)
36) बोंगाणे आरव अजित (ब्रॉन्झ मेडल)
37) कडेल साची निखिल (ब्रॉन्झ मेडल)
38) कोकाटे निकिता गोरक्षनाथ (ब्रॉन्झ मेडल)
39) माकणे इशानी श्रीकांत (सरप्राइज गिफ्ट)
40) इथापे अदिती संजय (सरप्राइज गिफ्ट) या यशाबद्दल स्कुलचे प्राचार्य किरण सोनवणे,शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.