आशाताई बच्छाव
रवी राणाच्या प्रचार सभेत फडणवीसांचे ते शब्द खरे ठरले.महाविकास आघाडी भुई सपाट करण्याची स्वप्नपूर्ती.
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा वीभागीयसंपादक.
अमरावती.
महायुतीतून युवा स्वाभिमान पार्टीचे बडनेराचे उमेदवार रवी राणा यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसस यांनी८.नोव्हेंबर रोजी येथील गोपाल लगड टी पॉइंटवर प्रचारसभा घेतली होती.या सभेत फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्याचे ,नट, रवी राणाच्या पानाने कसायचे आहेत अशी भोसरी टीका केली होती अखेर विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर फडणवीसांनी राज्यातून महाविकास आघाडी भुईसपाट करण्याची स्वप्नपुर्ता बघितली होती. ती पूर्ण झाली म्हणून रवी रानाच्या प्रचार सभेतील फळानिशांचे हे शब्द खरे ठरले .आता याविषयी जोरदार चर्चा रंगत आहे .बडनेराचे आमदार रवी राणा हे भाजपचे मित्रपक्ष असून ,त्यांची विकासमक कामे फार मोठीठी आहे खरे तर त्यांना मतदारसंघ प्रचार करण्याची गरजच नाही .कारण त्यांचे निवडणूक चिन्ह पाना आहे याच पाण्याने येत्या काळात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्याचे नोट कसायचे आहेत .असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते .भाजपच्या कोट्यातून बडनेरा ची जागा रवी राणा यांना देण्यात आली. असून त्यांचे बोधचिन्ह पान आहे. ते कोणाकोणाचे नट कसायचे आहेत माहित नाही.त्यासाठी तुमच्या पाण्याची आवश्यकता पडेल असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता अखेर विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येतात महायुतीचे२³५, जागावर विजय मिळवीत महाविकास आघाडीला जोरका धक्का, धीरे से अशीच धोबीपछाड दिली आहे.बडनेरेचा आमदार रवी राणा यांच्या प्रचार सभेत काढलेले शब्द खरे ठरल्याने ती सभा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राजकीय दृष्टीने लकी ठरली. यात दुमत नाही बडनेरा मतदारसंघात निवडणुकीच्या काळात आमदार रवी राणा यांच्या किराणाची धूम ,पहावयास मिळाली त्यातच लाडक्या बहिणीचे मतदान बोनस ठरले. रवी राणा हे राजकारणातील अजब रसायन असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. रानांनी आपला विजय हा भगव्या, निळ्या वादळात वादळाचा असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे .बडनेरा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून राजकीय ताकद उभी करणारे एकमेव आमदारर ठरले आहेत .त्यामुळे नव्या महायुती सरकारमध्ये रवी राणांना मंत्रिपदाची संधी हमखास मानली जात आहे.






