Home नागपूर संविधान चौक नागपूर येथे रिपब्लिकन एकता स्थापना दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे...

संविधान चौक नागपूर येथे रिपब्लिकन एकता स्थापना दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे या मागणी करिता विशाल धरणा आंदोलन कार्यक्रम संपन्न

72
0

आशाताई बच्छाव

1000809009.jpg

संविधान चौक नागपूर येथे रिपब्लिकन एकता स्थापना दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे या मागणी करिता विशाल धरणा आंदोलन कार्यक्रम संपन्न

नागपूर( संजीव भांबोरे )एकच लक्ष्य रिपब्लिकन ऐक्य रिपब्लिकन
ऐक्य या मागणीला धरून संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ प्रदेशच्या वतीने रिपब्लिकन पक्ष स्थापना दिनानिमित्त संविधान चौक नागपूर येथे आज 3 ऑक्टोबर 2024 ला विशाल धरणे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या धरणे आंदोलनातन कार्यक्रमात विविध गटात विभागलेल्या सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन आंबेडकरी जनतेच्या मतांचे विभाजन टाळावे लोकशाही गणतंत्र बळकट करावे याकरिता प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले. समजा नेते एकत्र येत नसेल तर जनता त्याची जागा दाखवेल असे सुद्धा प्रमुख वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले . यावेळी प्राध्यापक सुरेश खोब्रागडे, माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, रोशन जांभुळकर,सुजाताई डॉक्टर, आनंदराव खोब्रागडे ,आशित बागडे, , उत्तम सहारे ,रमेश पाटील, महादेव गोडबोले, प्रकाश कुंभे ,शेषराव गणवीर ,रमेश फुले,प्रदीप बोरकर , प्राध्यापक प्रदीप बोरकर, ईश्वरजी सूर्यवंशी, ईश्वर सूर्यवंशी, संपतराव वंजारी ,दिनेश गोडघाटे ,सूर्यभान शेंडे ,धनराज खोब्रागडे, सुधाताई जनबंधू ,रेखाताई रामटेके , , रेश्मा भोयर , रेखाताई रामटेके ,लताताई तिरपुडे ,यांनी मार्गदर्शन केले .

कार्यक्रमाचे संचालन बाळूमामा कसमकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास पाटील तर आभार प्रकाश कुंभे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता दिलीप वानखडे, ज्ञानचंद जांभूळकर,विजय भोवते, संजीव भांबोरे, आय एल नंदागवळी शिवदास गजभिये,राजेश मडामे, रमेश गेडाम पॅंतरण अनिलमेश्राम राजा बनसोड, राज्य सुखदेवे, मनोहर गायकवाड ,दीपक डोंगरे हंसराज मेश्राम, दिनेश डोके, शेखर पाटील, चरणदास जनबंधू गौतम सातपुडते ,सुधाकर टवळे, कृष्णा पाटील, धनराज शेंडे ,सुनील इलमक,मनोहर गायकवाड ,ऋषी मून ,अशोक बागडे, प्रकाश चव्हाण ,डॉक्टर विनोद रंगारी ,पंजाबराव मेश्राम ,या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Previous articleगोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण सुरू
Next articleगायत्री नगरात माता राणीचे उत्साहात आगमन व विधिवत पूजन व स्थापना.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here