
आशाताई बच्छाव
रोखठोक
मला कुठला नेता कुठल्याही पक्षाशी घेणं नाही ,
किंवा मी कुठल्या वैयक्तिक एखाद्या नेत्याची चाटुगिरी करत नाही ,
कुठल्या पक्षाची करत नाही ,
विषय आपला लढा गरिबी श्रीमंती विरोधातला ही नाही पण गरिबाचा सन्मान झाला पाहिजे,
शेतकऱ्याचा सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून या विषयावर मला बोलाव लागलं,
नेत्याचे कट्टर कार्यकर्ते त्यांना विनंती आहे समोरासमोर बसून आपण कुठल्या विषयावर बोलू या ठिकाणी बापा पेक्षा नेत्याला आणि समाजापेक्षा पक्षाला म्हणणाऱ्या अवलादी या देशात जास्त आहेत,
पण त्यांनी जास्त ज्ञान पाजण्याचा प्रयत्न करू नका ,
विषय समजून घ्या.
आणि मला बोलण्याच स्वातंत्र्य आहे,
तुम्ही पण कमेंट आणि पोस्ट टाकून नेत्याने थोड फार दिलं म्हणून आपली माणुसकी विसरू नका,
मी एक निर्भीड पत्रकार आहे आहे ,आणि निर्भीडपणे बातमी प्रकाशित करणे हे माझे कर्तव्य आहे, कोणाला वाईट वाटलं असेल क्षमस्व
माझा कुठल्याही राजकीय नेत्यांशी संबंध नाही
जय हिंद जय भारत,
जय जवान, जय किसान
✍🏿स्वप्निलबाप्पू देशमुख
राष्ट्रीय अध्यक्ष युवा मराठा महासंघ( पत्रकार)