Home उतर महाराष्ट्र सोनई महाविद्यालयातील प्रा. तुकाराम जाधव यांना पीएच.डी. पदवी प्रदान…

सोनई महाविद्यालयातील प्रा. तुकाराम जाधव यांना पीएच.डी. पदवी प्रदान…

141

आशाताई बच्छाव

1000792129.jpg

सोनई महाविद्यालयातील प्रा. तुकाराम जाधव यांना पीएच.डी. पदवी प्रदान…
सोनई, कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी- मुळा एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. तुकाराम भिवसेन जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची शिक्षण क्षेत्रात सर्वोच्च समजली जाणारी पीएच.डी.पदवी प्राप्त झाली. त्यांनी ‘अहमदनगर जिल्ह्यातील भटक्यांची जीवनशैली व लोकसाहित्य’ या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांना चेतना वरिष्ठ महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. अरुण कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल मुळा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मा. खासदार यशवंतरावजी गडाख साहेब, उपाध्यक्ष सन्माननीय उदयन दादा गडाख, संस्थेचे सचिव उत्तमरावजी लोंढे सर, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे, उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने,डॉ.अशोक तूवर, डॉ. संभाजी दराडे, डॉ. अविनाश साळवे, डॉ. हरिश्चन्द्र सडेकर, डॉ.संदीप खेडकर,डॉ.सीताराम रौदळ,प्रा.बाळासाहेब शिंदे, डॉ. बाळासाहेब खेडकर, डॉ. जगदीश सोनवणे, डॉ. राजेश वाघ, डॉ. रवींद्र खंदारे, डॉ. मिलिंद वाव्ह्ळ, प्रा.शरद औटी, प्रा. योगेश साळवे आदींसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर सेवक यांनी डॉ. तुकाराम जाधव यांचे अभिनंदन केले.

Previous articleआझाद मैदानावर ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती पेन्शनधारकांचा १ ऑक्टो. रोजी लक्षवेधी आंदोलन
Next articleमाहिती अधिकार प्रकरणात तत्‍परता आवश्‍यक – डॉ.हाटकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.