Home नाशिक मालेगावचे गटविकास अधिकारी अजितसिंग पवार यांची धरणगावला बदली.. मालेगावी नवीन गटविकास अधिकारी...

मालेगावचे गटविकास अधिकारी अजितसिंग पवार यांची धरणगावला बदली.. मालेगावी नवीन गटविकास अधिकारी सी.सी.साबळे यांची नियुक्ती

284

आशाताई बच्छाव

1000786040.jpg

मालेगावचे गटविकास अधिकारी अजितसिंग पवार यांची धरणगावला बदली..
मालेगावी नवीन गटविकास अधिकारी सी.सी.साबळे यांची नियुक्ती
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव:- नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजितसिंग पवार यांची धरणगावला बदली झाल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.
तर मालेगाव पंचायत समितीच्या नव्याने गटविकास अधिकारी पदावर कर्जत जि.रायगड येथून सी.सी.साबळे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान सटाणा, कळवण, नांदगाव निफाड, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या सुध्दा निवडणूकीपूर्वीच बदल्या करण्यात आल्या आहेत.