Home रायगड रायगड जिल्ह्यातील पेण येथे जश्न ए ईद मिलादुन्नबी उत्सवात साजरा

रायगड जिल्ह्यातील पेण येथे जश्न ए ईद मिलादुन्नबी उत्सवात साजरा

247

आशाताई बच्छाव

1000757243.jpg

रायगड जिल्ह्यातील पेण येथे जश्न ए ईद मिलादुन्नबी उत्सवात साजरा

युवा मराठा न्यूज रायगड ब्यूरो चीफ :- मुजाहीद मोमीन

रायगड जिल्ह्यातील पेण येथे सोमवार दिनांक १६ सप्टेंबर 2024 ला जश्न ए ईद मिलादुन्नबी च्या शुभ अवसर वर जुलुस ए मोहम्मदी मुस्लिम बांधवों द्वारा हर्षोल्लास व उत्साह पुर्ण साजरा करण्यात आलं दरम्यान नात ए पाक पाठन व ताबररूक वाटप करण्यात आला
या संधर्भात मिळालेलीय माहिती अनुसार १६ सप्टेंबर २०२४ रोजी जश्न ईद मिलादुन्नबी च्या शुभ अवसर वर जामा मस्जिद पेण संद्याकाळी ४ : ३० वाजता पासून जुलूस मध्ये शामिल होण्याकरिता लहान मुलं मुली जमा झाले होते व त्यांचे हातात आपल्या देशाचं ध्वज तिरंगा आणि इस्लामी ध्वज व इस्लामी पोशाक केलेले होते जुलुस ए मोहम्मदी च्या प्रारंभ जामा मस्जिद पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या येथून नात ए पाक पठन करत पोलीस उपनरीक्षक ( डी वाय एस पी ) ऑफीस वरून कसाई मोहल्ला मस्जिद जवळ पहोंचला व कसाई मोहल्ला मस्जिद जवळ प्रसाद च्या रूपात गोड व थंडा प्रबंध करण्यात आला होता दरम्यान कसाई मोहल्ला मस्जिद पासून निघालेलीय जुलुस आणि बाजी मार्केट हून जुलूस निघालं व त्या मध्ये सामील सैंकड़ो मुस्लिम बांधवांचा गांव च्या वतीने वेगवेगळी स्थानी स्वागत करण्यात आला व नाश्ता चुवड़ा खिचड़ी गोड खीर बिस्कुट व पिण्याचे पाणीयाची वैवस्था करण्यात आली जुलुस संपूर्ण गांव च्या प्रमुख स्थनो पासून जामा मस्जिद पेण मध्य पहोंचला त्या ठिकाणी फाहतेहा नंतर जुलूस चा समापन झाला जुलुस मध्ये गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांची उपस्तीथी होती दरम्यान याठिकाणी कानून व्यवस्था अबाधित राखण्याचा उद्देशाने डी व्हाय एस पी शिवाजी सर थानेदार व पि एस आई द्वारा पुलिस बंदोबस्त करण्यात आला व जामा मस्जिद पेण येथील सदर फैय्याज इनामदार व लियाकत उर्फ भाऊ मुजावर यांच्या हस्ते पोलीस उपनिरीक्ष शिवाजी साहेब व ए पी आय साहेब व पेण येथील स्थानिक पत्रकार यांस सहीत शाल व पुष्पगुच्छ देऊन यांचं सत्कार करण्यात आला

Previous articleमौजपुरी येथील अजिंक्य ढोकळे तालुक्यातून प्रथम
Next articleरविकांत तुपकर म्हणालेत.. बुलढाणा विधानसभा पूर्ण ताकदीने लढविणार! -अंगावर याल तर शिंगावर घेवू ! -मोताळ्यातील राजुर मध्ये झाली बैठक !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.