Home उतर महाराष्ट्र अक्कलपाडा ते चिंचखेडा गावाचा संपर्क तुटला पुलावरून पाणी चालू

अक्कलपाडा ते चिंचखेडा गावाचा संपर्क तुटला पुलावरून पाणी चालू

291

आशाताई बच्छाव

1000681568.jpg

अक्कलपाडा ते चिंचखेडा गावाचा संपर्क तुटला पुलावरून पाणी चालू

 

साक्री तालुका प्रतिनिधी छगन कोळेकर

अक्कलपाडा धरणाचे पाणी पांझरा नदीच्या पाणलोट पाणी सोडल्यामुळे अक्कलपाडे ते चिचखेडा गावाचा संपर्क तुटला जोराचा पाऊस असल्यामुळे येण्या जाण्यासाठी मार्ग बंद झाला त्यामुळे शेतकरी खाजगी वाहन बंद झाल्या कारणाने दुरावस्था समोर आले आहे याबाबत केव्हाही दुर्घटना घडू शकते म्हणून संबंधित विभागाने त्वरित तात्कालीत दखल घ्यावी

Previous articleराज्यातील कृषी केंद्राची झाडाझडती केंव्हा होणार ?-वसंतराव देशमुख
Next articleगिरणा – मोसम नद्यांना पुर दुथडी भरून वाहत असल्याने नागरिक व शेतकरी सुखावला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.