Home उतर महाराष्ट्र साक्री तालुक्यातील बदलापूर येथे झालेल्या लहान चिमूरडीवर अत्याचार विरोधात साक्री तहसिलदारांना निवेदन

साक्री तालुक्यातील बदलापूर येथे झालेल्या लहान चिमूरडीवर अत्याचार विरोधात साक्री तहसिलदारांना निवेदन

301

आशाताई बच्छाव

1000674561.jpg

साक्री तालुक्यातील बदलापूर येथे झालेल्या लहान चिमूरडीवर अत्याचार विरोधात साक्री तहसिलदारांना
निवेदन

साक्री छगन कोळेकर प्रतिनिधी

बदलापुर घटनेतील आरोपींना फाशी द्या अशी मागणी करण्यात आली साक्री येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले तसेच बदलापूर कुळगाव आदर्श विद्यामंदिर येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ आणि असंवेदनशील सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले तसेच संपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleराज्यातील मुलींनी आता शिक्षणाबरोबर स्वरक्षणाचे व शस्त्राचेही धडे घ्यावे-वसंतराव देशमुख
Next articleबदलापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी- आ. कानडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.