Home गडचिरोली गडचिरोली येथे होणाऱ्या तेली समाज मेळाव्याला तेली समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित...

गडचिरोली येथे होणाऱ्या तेली समाज मेळाव्याला तेली समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गडचिरोली जिल्हाध्यक्ष इंजि.प्रमोदजी पिपरे.

116

आशाताई बच्छाव

1000673984.jpg

गडचिरोली येथे होणाऱ्या तेली समाज मेळाव्याला तेली समाज बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गडचिरोली जिल्हाध्यक्ष इंजि.प्रमोदजी पिपरे.

तेली समाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्र परिवार,गडचिरोली यांच्या वतीने भव्य तेली समाज मेळावा

सेलिब्रेशन फंक्शन हॉल,चामोर्शी रोड गडचिरोली येथे दि.२६ ऑगष्ट रोजी दुपारी २.०० वाजता तेली समाज मेळाव्याचे आयोजन.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ):- 

सर्व तेली समाज बांधव व आमदार डॉ. देवरावजी होळी मित्रपरिवार यांच्या वतीने भव्य तेली समाज बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन दि.२६ ऑगष्ट २०२४ रोजी दुपारी २.०० वाजता सेलिब्रेशन फंक्शन हॉल,चामोर्शी रोड गडचिरोली येथे करण्यात आले आहे.तरी या तेली समाज बांधव मेळाव्याला तेली समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा गडचिरोली जिल्हाध्यक्ष इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी केले आहे.

Previous articleबदलापूर प्रकरणातील आरोपींवर सक्त कार्यवाही करा – डॉ. मिलिंद नरोटे
Next articleवसमत विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.