Home नांदेड प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत प्रमुख मागण्यासाठी शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण.

प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत प्रमुख मागण्यासाठी शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण.

123

आशाताई बच्छाव

1000654627.jpg

प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत प्रमुख मागण्यासाठी शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण.

देगलूर तालुका प्रतिनिधी /गजानन शिंदे

दि.13/08/2024.. जिल्हाधिकारी- कार्यालय- नांदेड प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान झालेले देगलूर तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करावे, आणि ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रार केली नाही, त्या शेतकऱ्यांनी कृषी विभागा कडे ऑफलाइन अर्ज दिला त्या शेतकऱ्यांना सुद्धा तात्काळ नुकसान भरपाई विमा मिळावा या अनुषंगावर जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी शेतकरी पुत्र माधव पाटील केरुरे सुगावकर व अभय देशमुख, कावळगावकर, यांनी आमरण उपोषण करत आहेत, त्यांना शेतकरी वर्गातून पाठिंबा मष्णाजी शिरगिरे, सादिक मरखेलकर, हनमंत माळेगावकर उपोषणा ठिकाणी पाठिंबा दर्शविला आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आमरण उपोषण माघार घेणार नाही.

Previous articleयोध्दा पेपरच्या मराठवाडा संपादक पदी धनाजी जोशी यांच्या निवडीबद्दल मा आमदार सुभाषजी साबणे साहेब यांच्या वतीने सत्कार.
Next articleमाजी विद्यार्थी संघाकडून देगलूर महाविद्यालयात वृक्षारोपण.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.