Home नाशिक नाशिक येथील मुंबई नाका परिसरात डि मार्ट मध्ये चोरी करणारा इसम गुन्हे...

नाशिक येथील मुंबई नाका परिसरात डि मार्ट मध्ये चोरी करणारा इसम गुन्हे शोध पथकाकडून पकडण्यात यश आले

171

आशाताई बच्छाव

1000653469.jpg

नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
नाशिक येथील मुंबई नाका परिसरात डि मार्ट मध्ये चोरी करणारा इसम गुन्हे शोध पथकाकडून पकडण्यात यश आले
अशोका मार्ग येथील डी मार्ट शॉपिंग मॉल मध्ये घरगुती साहित्य घेण्यासाठी गेलेल्या मृणाल शैलेश काळे (वय ४७) हे दिनांक ०६/०८/२४ मॉल मध्ये साहित्य घेत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांची बॅग पळवून नेण्यात आली या बॅगमध्ये १,२२,००० रोख रक्कम आणि सोन्याने दागिने होते
त्यांच्या हि बाब लक्षात येताच त्यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये २३१/२०२४ भा.न्या.संहिता कलम ३०५ कलम (A) गुन्ह्याची नोंद केली पोलिस स्टेशनमधील गुन्हे शोध पथकाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डिमार्ट ला भेट देऊन चौकशीला सुरुवात केली आणि सी सी टी व्ही च्या आधारे सराईत इसम फोन पे द्वारा पेमेंट केला असल्याने शोध घेण्यात पथकाला यश आले प्रदिप रामचंद्र बर्वे असे सदर व्यक्तीचे नाव असून यास मुद्देमालासह जप्त करण्यात आले आहे
सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त संदिप कर्णिक , पोलिस उपायुक्त परिमंडळ १ किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त सरकार वाडा विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे ,सपोनि सुधीर पाटील यांच्या सोबत शेख,टेमगर, जाधव,नाकोडे,बागलाने,महाले यांनी कार्यवाही केली.

Previous articleशासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर विकासाचे आलेख उंचावतात : गिरीश महाजन
Next articleकोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज (ता.१७) शहराती सर्व डाॅक्टारांनी आपले दवाखाने बंद ठेवले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.