आशाताई बच्छाव
११५ लोकांना मेळघाटात गॅस्ट्रोची लागण, दूषित पाण्याने आजार.
दैनिक युवा मराठा.
सुंदरलाल पाटणकर.
तालुका प्रतिनिधी धारणी
अमरावती.
मेळघाटातील अतिदुर्ग आढाव पाच दिवसापासून मेळघाट प्रभागातील ग्रामीण भागात जास्त झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या ग्रामीण भागातील लोकांचा पोटदुखीचा आजार सुरू झाला आहे. सदर आजार विहिरीतील पाण्यामुळे झाल्याचे समजते ही माहिती आरोग्य विभागाला कळताच पाच दिवसात आजूबाजूच्या गावातील ११५ जनावर औषध उपचार केले आहे सध्या परिस्थिती नियंत्रण असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. चिखलदऱ्यापासून 70 किलोमीटरवर हे लोक असतील असलेल्या गावात पाणीपुरवठा करण्यासाठी एक विहीर आहे व त्या पाण्याचा वापर गावकरी पिण्यासाठी करत होते ते पाणी पिल्यामुळे सकाळी गावातील अनेक नागरिकांना उलट्या होणे पोट दुखणे इथे त्रास सुरू झाला यापैकी सात नागरिकांना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आता त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्धा देण्यात आले त्यांची प्रकृती चांगली असल्याचे आरोग्य यंत्रणे सांगितले. गेस्टचा आजार असल्याचे समोर आले होते अशा परिस्थितीत नियंत्रण आहे मात्र तरीही वैद्यकीय पथक गावात थांबले आहेत असे डॉक्टर चंदन पिंपळकर तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी माहिती दिली.






