Home रायगड जिल्हाध्यक्षांचे आवाहन खासदार सुनील तटकरेंच्या वाढदिवसाला जनसागर लोटणार !

जिल्हाध्यक्षांचे आवाहन खासदार सुनील तटकरेंच्या वाढदिवसाला जनसागर लोटणार !

174

आशाताई बच्छाव

1000532246.jpg

जिल्हाध्यक्षांचे आवाहन खासदार सुनील तटकरेंच्या वाढदिवसाला जनसागर लोटणार !

 

युवा मराठा न्यूज रायगड ब्युरो चीफ :- मुजाहीद मोमीन

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच रायगड रत्नागिरी लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी १० जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर शेठ पाटील यांनी देत असे अवाहन जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे,

सदर कार्यक्रम दरवर्षाप्रमाने सुतारवाडी येथील गीताबाग येथे यावे.

सर्वत्र निवडणूकीचे वेगळे चित्र असताना मात्र रायगड वासीयानी सुनिल तटकरे याना खासदार म्हणून निवडून दिले. गेली कित्येक वर्ष रायगड वासीयांच्या गळ्यातले ताईत बनले आहेत त्यामूळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून खासदार सुनील तटकरे यांना भावी वाटचालिच्या शुभेछा देतील असे मधुकर पाटिल यानी सांगितले.

Previous articleसंवर्गातील मुलींना मिळणार आता OBC, SEBC आणि EWS फुकट उच्च शिक्षण
Next articleनाशिक हादरलं..! जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच वृद्धाला जिवंत जाळले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.