Home अमरावती वारकरी पुत्र तसेच आर्य समाज व हिंदू धर्माचे चे प्रचारक धर्माबादचे भूमीपुत्र...

वारकरी पुत्र तसेच आर्य समाज व हिंदू धर्माचे चे प्रचारक धर्माबादचे भूमीपुत्र पी.जी. कोटूरवार यांची प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड.

129

आशाताई बच्छाव

1000528067.jpg

वारकरी पुत्र तसेच आर्य समाज व हिंदू धर्माचे चे प्रचारक धर्माबादचे भूमीपुत्र पी.जी. कोटूरवार यांची प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड.
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती. (धर्माबाद).

पेपर वाटप करत मंजुरी करणारा मुलगा बनला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी धर्माबादचे भूमिपुत्र वारकरी पुत्र म्हणून ओळख असलेले आर्य समाज व हिंदू धर्माचे प्रचारक दैनिक प्राप्ती टाइम्सचे मुख्य संपादक पी. जी कोटुरवार यांची निवड करण्यात आली आहे. दिल्ली येथील सद्या स्थाईक असलेले पी जी कोटुरवार हे दैनिक प्राप्ती टाइम्स चे मुख्य संपादक असुन हे वर्तमान पत्र संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय रोखठोक वार्तांकन करत जनसामान्यांला न्याय देणे चे करत पत्रकारिता व दिल्ली, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्ये प्रदेश व महाराष्ट्रत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पी जी कोटुरवार संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील, राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, युवा राज्याध्यक्ष नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संघटक श्रीराम कदम, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड परेश जाधव, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांच्या एक मताने दिनांक 31 जुलै 2026 पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत आहे.त्यांच्या निवडीचे समस्त आर्य समाज व हिंदू समाजात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Previous articleवेरूळ रोंघे मध्ये पुन्हा अतिसराचे दोन रुग्ण: प्रशासन हादरले; गावात तपासणी, साफ सफाई सुरू.
Next articleपिंपरी चिंचवड चे भाजपचे शहरअध्यक्ष शंकर जगताप आणि पदाधिकाऱ्यांनी केले दीक्षाभूमीला अभिवादन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.