Home रायगड रायगड जिल्ह्यातील सर्व छायाचित्रकरांनी केले शेकडोच्या संख्येत वृक्षांची लागवड.

रायगड जिल्ह्यातील सर्व छायाचित्रकरांनी केले शेकडोच्या संख्येत वृक्षांची लागवड.

118

आशाताई बच्छाव

1000526918.jpg

वृक्षारोपण ही आजच्या काळाची गरज.

रायगड जिल्ह्यातील सर्व छायाचित्रकरांनी केले शेकडोच्या संख्येत वृक्षांची लागवड.
पोयनाड -विकी जाधव

वातावरणात सातत्याने बदल होत आहे, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे.पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे.

वन मोहोत्सव दिनाचे औचित्य साधून रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशन च्या संलग्न असणारी फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशन आयोजित रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशन जिल्हास्तरीय वृक्षारोपण अभियान आज 7 जुलै रोजी सकाळी 9 ते 11 जांभूळ, बाभुळ, चिंच, गुलमोहर, निरगीली प्रमाणे जवळपास 50-60 झाडे लावण्यात आली. त्याच प्रमाणे रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशन च्या संलग्न असणारी जिल्ह्यातील पेन, अलिबाग, पोयनाड, कर्जत, नेरळ, खोपोली, मुरुड, नागोठणे, पोलादपूर, महाड- बिरवाडी , पाली – सुधागड, माणगांव-इंदापूर ,म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यात देखील आजच्या दिवशी सकाळी वृक्षारोपण करण्यात आले.

Previous articleवृत्तपत्र विक्रेते आयु. अशोक बागडे यांचे वाचन संस्कृती समृध्द करण्यात महत्वपुर्ण योगदान. – प्रा.श्रीकृष्ण बनसोड.
Next articleदेवळा – मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, चार जखमी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.