Home नाशिक राजेंद्र चौरे सर यांनी धुळ्याच्या लोकसभेचे खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्यासमोर वाचले...

राजेंद्र चौरे सर यांनी धुळ्याच्या लोकसभेचे खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्यासमोर वाचले बागलाण तालुक्याच्सया समस्याचे पाढे

379
0

आशाताई बच्छाव

1000488290.jpg

राजेंद्र चौरे सर यांनी धुळ्याच्या लोकसभेचे खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्यासमोर वाचले बागलाण तालुक्याच्सया समस्याचे पाढे

नामपूर,( प्रतिनिधी वामन शिंदे)
राजेंद्र चौरे यांनी विविध समस्या मांडल्या पाणी प्रश्न शैक्षणिक समस्या आरोग्य सुविधा खेड्यापाड्यांवरती भ्रमणध्वनी समस्या रस्त्यांची दुरावस्था विजेची समस्या खेड्यापाड्यातील जीवनशैलीचे दुरावस्था अति पावसामुळे होणारी रोगराई पिण्याच्या पाण्याची समस्या आदी विविध समस्यांविषयी धुळे लोकसभेचे खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्यासमोर समस्यांचे पाढे वाचले तसेच त्यांनी होस्टेलमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना चांगली सुविधा मिळावी याच्यावरही प्रश्न केला साल्हेर या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा व राघोजी भांगरे एकलव्य स्मारक व्हावे ताराबाद येथे स्मारक व्हावे असे त्यांनी डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्याकडे विनंती केली. या वेळी
यावेळी मा. खासदार बापूसाहेब चौरे
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री गजेंद्र बापू चव्हाण
तालुकाप्रमुख श्री डॉक्टर प्रशांत दादा सोनवणे
विधानसभा संघटक श्री दीपक उर्फ रविदादा सोनवणे
सटाणा शहर प्रमुख श्री रवी बापू सोनवणे सर्व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व सर्व महाविकास आघाडीचे नेते व साल्हेर चे माजी सरपंच दिलीप शिंदे आदिवासींचे नेते राम चौरे पंचक्रोशीतील सुनील ठाकरे योगेश पवार बाळू भैरम मयूर बोय रमन देसाई नानाजी शिंदे सुरेश पवार किसन भैरम मानूर गावातील युवा नेता कांतीलाल, विजय भैरम व पठावे गट व ताराबाद गटाचे तमाम जनता उपस्थित होती

Previous articleपांढरीपूल घाटात डांबराचा सडा अपघाताला निमंत्रण; संबंधित विभागाचे दुर्लक्ष
Next articleपैसे परत द्या अन्यथा ट्रॅक्टर द्या ; २०० च्या वर शेतकरी धडकले कंपनीवर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here