Home नांदेड देगलूर शहरातील मध्यवस्तीमध्ये असलेले जुने बस स्थानकाचे काम ताबडतोब सुरू करण्याबाबत आज...

देगलूर शहरातील मध्यवस्तीमध्ये असलेले जुने बस स्थानकाचे काम ताबडतोब सुरू करण्याबाबत आज देगलूर आगार प्रमुख यांना निवेदन भारतीय जनता पार्टी देगलूरच्या वतीने देण्यात आले.

31
0

आशाताई बच्छाव

1000417332.jpg

देगलूर शहरातील मध्यवस्तीमध्ये असलेले जुने बस स्थानकाचे काम ताबडतोब सुरू करण्याबाबत आज देगलूर आगार प्रमुख यांना निवेदन भारतीय जनता पार्टी देगलूरच्या वतीने देण्यात आले.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे )

देगलूर शहरातील मध्यवस्तीमध्ये असलेले जुने बस स्थानकाचे काम ताबडतोब सुरू करण्याबाबत आज देगलूर आगार प्रमुख यांना निवेदन भारतीय जनता पार्टी देगलूरच्या वतीने देण्यात आले काम ताबडतोब सुरू न झाल्यास भारतीय जनता पार्टी देगलूर तर्फे अमरण उपोषण करण्यात येईल.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत दासरवार, सरचिटणीस दिपक संगमकर, सरचिटणीस मुकुंद भुताळे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष अनिल सावकार कमटलवार, कामगार आघाडीचे अध्यक्ष संग्राम हनुमाने देगावकर, युवा नेते धनाजी जोशी, रजाक धुंदी, शहर चिटणीस जयपाल एकलारकर, बूथ प्रमुख कपिल मुत्तेपवार, बूथ प्रमुख राजू आऊलवार, शंकर, अमित पेंडकर, अस्लम भाई, प्रशांत कांबळे, मुंडकर, श्रीनिवास बोनलावार व अनेक भाजप चे पदाधिकारी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here