Home नांदेड जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा

जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा

258

आशाताई बच्छाव

1000369333.jpg

जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा.    नांदेड,(शिवाजी धुमाळे विशेष प्रतिनिधी)

दि.१२ मे रोजी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी, नांदेड येथे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेड च्या वतीने उस्तव समितीच्या माध्यमातून जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला.सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशमुख (अधिष्टाता ) प्रमुख पाहुणे डॉ. अश्विनी जगताप (पोलीस उप-अधीक्षक गृह-नांदेड ) नीलिमा अंबारे ( सेवा निवृत्त परिसेविका, नांदेड कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डॉ.वाय.एच.चव्हाण ( वैद्यकीय अधीक्षक ) मुदिराज ( अधिसेविका ) बालाजी नगराळे (प्राचार्य, नर्सिंग कॉलेज, नांदेड भीमराव चक्रे (राज्य उपाध्यक्ष, म. रा. प. स.) रेवता सामलवार ( सल्लागर, म. रा. प. स. शाखा नांदेड ) जया काळमेघ (कार्यकारी सदस्य उत्सव समिती,नांदेड ) समीर सर ( प्राध्यापक, नर्सिंग कॉलेज,नांदेड )
अल्का जाधव (वरिष्ठ परिसेविका) इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे कोषाध्यक्ष रवि शिसोदे यांनी व तसेच सुधीपा उपाध्याय व सोबत पूजा मेंढे यांनी केले.सदरील कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा नांदेडचे पदाधिकारी केशव जिंकलवाड ( सचिव ) बाळासाहेब मोरे ( कार्याध्यक्ष ), विलास कनसटवाड(उपाध्यक्ष )सुनीता शिंदे ,मुंगल अर्चना ( संघटक ),अर्चना कंधारे ( कार्यकारी सदस्य ), कस्तुरे शुभांगी ( कार्यकारी सदस्य ), छाया पांचाळ ( कार्यकारी सदस्य ),रामेश्वर पाळवदे ( सह -सचिव) ,संदीप वाघे, गिरीराज परोडवाड ( संघटक ),दिनेश पतंगे (सह-कोषध्यक्ष ) कार्यकारी सदस्य कुलदीप जोंधळे, स्टिवन साने, विश्वाबर वागतकर,अमोल केंद्रे,गोविंद मुंडे,शुभम राठोड,आदींनी अथक परिश्रम केले व तसेच उत्सव समितीच्या कार्यकारी सदस्या, जया काळमेघ, मंगल पांचाळ,सुधीपा उपाध्दाय,मेघा सरपते,प्रीती वल्लमवार,उमा चाटे, इत्यादीनीं कार्यक्रम शुशोभीत व यशस्वी होण्याकरिता अथक परिश्रम केले. सदरील कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांनी जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले व तसेच विविध खेळांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous articleवाहतूक पोलीस रस्त्यावर; १०५१ चालकांना ई चालान पोलीस आयुक्तांनी टोचले होते कान
Next articleभारतामध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.