Home भंडारा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य कोष्याध्यक्ष पदी तिसऱ्यांदा लक्ष्मण कांबळे...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य कोष्याध्यक्ष पदी तिसऱ्यांदा लक्ष्मण कांबळे यांची फेर निवड

214

Yuva maratha news

1000319551.jpg

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य कोष्याध्यक्ष पदी तिसऱ्यांदा लक्ष्मण कांबळे यांची फेर निवड

 

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य कोष्यध्यक्ष पदी तिसऱ्यांदा सर्वानुमते लक्ष्मण कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
लक्ष्मण कांबळे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
लक्ष्मण कांबळे संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे,राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर,राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव,दशरथ अडसूळ,अशोक इंगवले, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा राज्याध्यक्ष डॉ.नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, कार्याध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, संघटक बापू गायकर, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ,कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संघटक श्रीराम कदम, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, कायदेविषयक सल्लागार ॲड.अमोल सकट, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील,ॲड. परेश जाधव, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ. वसंत बिरादार, विठ्ठल शिंदे, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनकांबळे, जिल्हा उपाध्यक्ष उद्धव मामडे,साहेबराव सोनकांबळे,महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.

Previous articleअवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध कठोर कायदा करा
Next articleकराटे क्लब तर्फे मोफत कराटे शिबिराचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.