Home नांदेड तरुण युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

149

Yuva maratha news

1000316418.jpg

तरुण युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

नांदेड :- प्रतिनिधी शिवाजी धुमाळे 
दि.२६ लोहा तालुक्यातील दापशेड येथे २४ एप्रिल च्या सायंकाळी अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अधिक माहिती अशी की सतीश चंपती गजले वय २० वर्ष अज्ञात कारणावरून स्वतःच्या घरातच गळफास घेतल्याची माहिती मिळताच सोनखेड पोलीस स्टेशन चे बिट जमादार हंबर्डे यांनी घटना स्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून मृत सतीश गजले याचा मृतदेह शवविच्छेधनासाठी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते आत्महत्याग्रस्ताचे वडील चंपती गजले यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली वृत्त लिहीपर्यंत आत्महतेचे कारण स्पष्ट न झाल्याने परिसरात उलट सुलट चर्चा सुरु होती

Previous articleअमरावती लोकसभा मतदारसंघात ढगाळ वातावरणात मतदान उत्साहात.
Next article.ह.भ.प. गोविंदराव महाराज वडजे तांदळिकर यांचे अल्पशा आजाराने निधन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.