Home जळगाव अनोळखी मुलींचा पुलावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न .

अनोळखी मुलींचा पुलावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न .

138

आशाताई बच्छाव

1000266391.jpg

भुसावळ दि . ७.४.२०२४ .श्री हर्षल पाटील . ब्युरो चीफ , युवा मराठा न्यूज
अनोळखी मुलींचा पुलावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न .
भुसावळ येथील घटना तापी नदी पात्रावरील पुलावरून एका अनोळखी मुलींने उडी मारून स्वतः ला संपवण्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे . एम .एच १९. डी एच ८८९० ज्युपिटर ही गाडी घेऊन ही मुलगी पुला वर बाजूला लावून खाली उडी मारली . आजू बाजुच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी जवळील पोलिसांना माहिती दिली . पोलीस घटनास्थळी येऊन सर्व चौकशी सुरू केली . आणि जखमी मुलीला जवळील साई पुष्प हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले . मुलींने उडी का मारली . या गोष्टी चा तपास अजून पोलीस घेत आहेत .

Previous articleनामदार गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत महायुतीने फुंकले निवडणुकीचे रणशिंग
Next article११ एप्रिल पासून कसबे सुकेने येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित अखंड हरिनाम सप्ताह—
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.